माझा आवडता छंद नृत्य

माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza Avadta Chand Dance in Marathi

निबंध

Maza Avadta Chand Dance in Marathi: विद्यार्थ्यांनो, आज आम्ही MpscMarathi Team तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध. हा एक विचारत्मक निबंध प्रकार आहे.

तुम्ही Maza Avadta Chand Marathi Nibandh Dance हा निबंध तुमच्या शालेय किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. आमच्या वेबसाईटवर इतरही अनेक माझा आवडता छंद निबंध उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता.

माझा आवडता छंद नृत्य निबंध

Credit ~ निबंधमाला

प्रत्येक व्यक्तिमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासले जातात. माझा आवडता छंद नृत्य हा आहे. शरीराच्या विशिष्ट हालचालींवर नृत्य आधारित आहे.

नृत्य म्हणजे शिस्त, चांगला दृष्टीकोण, आत्मविश्वास आणि मनोरंजन होय. जो नृत्याविषयी प्रेम करतो तो या गोष्टी आत्मसात करतो. संस्कृतिक कार्यक्रम, लग्न, धार्मिक उत्सव इ. ठिकाणी नृत्य केले जाते.

लहानपणापासूनच मला नृत्याची आवड आहे. ज्या पद्धतीने माझे पाय संगीतावर नाचू लागले तेव्हाच आई बाबांना माझे नृत्य पाहून मी एक चांगला डान्सर होईन हे ओळखले.

नृत्य व्यक्तिला पैसा व प्रसिद्धी दोन्ही गोष्टी मिळवून देते. नृत्य शरीराचा व्यायाम घडवून आणते. तसेच नृत्य आनंददायक असण्यासोबतच शारीरिक स्वस्थासाठीही उपयुक्त आहे. बर्‍याचदा नृत्य करताना मला इजा झाली पण मी नृत्य करणे थांबवले नाही.

माझ्या आईने इयत्ता दुसरीपासूनच मला नृत्य क्लास लावला. मला माझ करियर यामध्येच करायच आहे.

आज प्रत्येकजण जास्तीत जास्त पैसा मिळवण्यात व्यस्त आहे आणि आपल्या आवडीकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून मी माझी आवड पण जपणार आणि त्यामध्ये माझ करियर पण करणार आहे.

इतर महत्वाचे निबंध >>

निष्कर्ष: Maza Avadta Chand Dance in Marathi

तर विद्यार्थ्यांनो हा होता माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध. आम्हाला आशा आहे की Maza Avadta Chand Dance in Marathi निबंध तुम्हाला आवडला असेल.

तुम्हाला ही माहिती/निबंध उपयुक्त वाटल्यास तुमच्या वर्ग मित्रांना नक्की शेअर करा. तसेच, इतर कोणत्याही विषयावर निबंध हवे असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *