{2024} जाहिरात लेखन मराठी 8वी, 9वी, 10वी | Jahirat Lekhan in Marathi
Jahirat Lekhan in Marathi: या लेखामध्ये आपण जाहिरात म्हणजे काय आणि मराठी जाहिरात लेखन कसे आणि का केले जाते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याच एक प्रभावी माध्यम म्हणजेच जाहिरात होय. जाहिरात ही एक उत्तम कला व शस्त्र आहे. परीक्षेमध्ये प्रश्न क्र. ५ (अ) मध्ये विचारल्या जाणार्या तीन लेखन […]
Continue Reading