विनंती पत्र लेखन मराठी |Vinanti Patra Lekhan in Marathi
Vinanti Patra Lekhan in Marathi: तर विद्यार्थ्यांनो आज आपण उपयोजित मराठी लेखनातील विनंती पत्र लेखन मराठी अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर विनंती पत्रलेखनाचे काही महत्वाचे नमुने देखील आपण या लेखात पाहणार आहोत. एखाद्या स्थळाला भेट द्यावयाची असेल, कोणाला निमंत्रण द्यायचे असेल, देणगी मागणे, मार्गदर्शन मिळवणे, अशा विविध कारणांसाठी विनंती पत्र लिहतात. परीक्षेमध्ये पत्र लेखन | Vinanti Patra…