[Updated] MPSC Book List in Marathi by Toppers 2023
MPSC Book List in Marathi: MPSC ने नुकताच अभ्यास क्रमात बदल केल्याने सर्व मुलं गोंधळून गेली आहेत. MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) चे वाढते Competition आणि आता नवीन पॅटर्न, या सर्व गोष्टी लक्ष्यात घेऊन आता mpsc preparation in marathi कसं करावं हा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा प्रश्न! विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता थोड्या ट्रिक्स आणि योग्य पुस्तकं निवडली…