1000+ विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd in Marathi
Virudharthi Shabd in Marathi: नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या लेखामध्ये आपण 1000 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द | Opposite Words in Marathi अभ्यासणार आहोत. विरुद्धार्थी शब्द म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्याच्या परस्पर विरोधी अर्थ काढणारा शब्द. उदाहरणार्थ, पुढे x मागे, खाली x वर, ऊन x सावली इ. आपल्या नेहमीच्या जीवनात आपल्याला विरुद्धार्थी शब्दांची गरज भासते. तसेच मराठी…