(PDF) शब्दांच्या जाती व उदाहरणे | Shabdanchya Jati in Marathi
Shabdanchya Jati in Marathi: मराठी व्याकरणातील एक महत्वाचा घटक म्हणजे ‘शब्दांच्या जाती‘. ज्यांनाच इंग्लिश मध्ये part of speech in marathi and english असे म्हटले जाते. शिष्यवृती परीक्षा, नवोदय परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये अनेकदा shabdanchya jati marathi grammar आधारित दोन तीन प्रश्न हमखास विचारले जातात. तर आज आपण अगदी सोप्या भाषेत शब्दांच्या जाती व उदाहरणे parts […]
Continue Reading