नाम व नामाचे प्रकार | Namache Prakar in Marathi
Namache Prakar in Marathi: आजच्या पोस्ट मध्ये आपण नाम आणि नामाचे प्रकार याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शब्दांच्या आठ जातींपैकीच एक महत्वाचा घटक नाम आहे. जगातील कोणत्याही दिसणार्या किंवा न दिसणार्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. उदा. मोर, गणेश, स्वरा, चेंडू, हिमालय, गंगा इत्यादी. नामाचे एकूण तीन प्रकार पडतात. सामान्य […]
Continue Reading