एक वचन अनेकवचन मराठी व्याकरण | Vachan Badla in Marathi
Vachan Badla in Marathi: नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरणातील ‘वचन‘ हा विषय अभ्यासणार आहोत तसेच वचनाचे काही महत्वाचे नियम जाणून घेणार आहोत. नामाच्या रूपावरून एखादी गोष्ट एक आहे की अनेक आहेत याचा अर्थबोध ज्या शब्दावरून होतो त्यास वचन असे म्हणतात. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये Vachan Badla in Marathi विषयावर अनेकदा प्रश्न […]
Continue Reading