vachan in marathi

एक वचन अनेकवचन मराठी व्याकरण | Vachan Badla in Marathi

Vachan Badla in Marathi: नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरणातील ‘वचन‘ हा विषय अभ्यासणार आहोत तसेच वचनाचे काही महत्वाचे नियम जाणून घेणार आहोत.

नामाच्या रूपावरून एखादी गोष्ट एक आहे की अनेक आहेत याचा अर्थबोध ज्या शब्दावरून होतो त्यास वचन असे म्हणतात.

शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये Vachan Badla in Marathi विषयावर अनेकदा प्रश्न विचारला जातो परंतु अचूक माहिती नसल्याने विद्यार्थी हातातले गुण गमावून बसतात.

चला तर आज आपण Marathi Ek Vachan Anek Vachan बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेवूयात जेणेकरून तुम्हाला अगदी सहजपणे गुण मिळतील.

वचनाचे प्रकार | Ek Vachan Anek Vachan

Ek Vachan Anek Vachan in Marathi: मराठीमध्ये वचनाचे दोन मुख्य प्रकार पडतात.

1. एकवचन (Ek Vachan) – नामावरून एकाचा बोध झाल्यास त्याला एकवचन असे म्हणतात. (नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एकवचन असते).

उदा. चिमणी, झाड, मुलगा इ.

2. अनेकवचन (Anek Vachan) – वस्तु एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून कळते त्याला त्या नामाचे अनेकवचन किंवा बहुवचन असे म्हणतात.

उदा. आरसे, घोडे, झाडे इ.

वचनाचे नियम | Vachan Badla in Marath

Vachan Badla in Marathi

मराठीमध्ये वचन बदलताना काही नियम दिले आहेत ते जाणून घेणे महत्वाचे आहेत. (काही अपवाद सुद्धा आहेत त्यामुळे नियम आहे तसा लागूच झाला पाहिजे असं नाही).

चला तर हे महत्वाचे नियम जाणून घेऊयात. | Vachan Badla in Marathi

  • धातू वाचक नामाचे अनेकवचन होत नाही. (उदा. सोने, चांदी, पितळ, शिसे, रुपे)
  • नातेवाईकांचे देखील अनेकवचन होत नाही. उदा. काका, मामा
  • सामान्य नामाचे आणि समूहदर्शक नामाचे अनेकवचन होते. उदा. मुलगा, नदी, थवा, समिती
  • पदार्थवाचक, भाववाचक, आणि विशेषणाम यांचे अनेकवचन होत नाही. (उदा. पदार्थवाचक शब्द – तेल, तूप, गहू. भाववाचक नाम – सौंदर्य, गरीबी. विशेषणाम – हिमालय, गंगा)
  • विशेषनाम आणि भाववाचक नाम जर सामान्य नामाप्रमाणे काम करत असेल तर अनेकवचन होऊ शकतो.
  • एखादी व्यक्ति वयाने, अनुभवाने, ज्ञानाने आपल्यापेक्षा थोर असेल तर आपण त्यांना अनेकवचनाने संबोधतो. (उदा. ताईसाहेब उद्या माहेरी जातील., राष्ट्रपति राज्यात दौर्‍यानिमित्त आले आहेत.)

एक वचन अनेकवचन 100 शब्द मराठी

वचन बदला शब्द मराठी | Vachan Badla in Marathi

वचन अनेकवचन (वचन बदला शब्द)
वटवाघूळ वटवाघूळे
झुडुपझुडुपे
हात हात
वचन बदला नदी नद्या
पंथ पंथ
महाविद्यालय महाविद्यालये
शिष्यवृत्ती शिष्यवृत्त्या
भिक्षुक भिक्षुक
चोपडी चोपड्या
मिठी मिठया
वचन बदला शब्दशब्द
माळ माळा
चिपळीचिपळ्या
तलवार तलवारी
कपडा कपडे
पताका पताके
विषय विषय
वाटचाल वाटचाली
बाहुली बाहुल्या
खोरे खोरी
देखावा देखावे
वन वने
वचन बदला इमारत इमारती
निरोप निरोप
दुकान दुकाने
शिकवण शिकवण्या
हरिण हरीणे
घोंगडी घोंगड्या
विहीर विहिरी
उपहारगृह उपहारगृहे
भाजी भाज्या
वचन बदला शेंग शेंगा
लेकरू लेकरे
चरण चरण
ओवी ओव्या
उत्तर उत्तरे
चूक चुका
मुजरा मुजरे
खांदा खांदे
उदाहरण उदाहरणे
वही वह्या
निशाणा निशाणे
गणित गणिते
आठवण आठवणी
दिवादिवे
वातवाती
रीतरीती
वचन बदला पक्षी पक्षी
फळाफळे
झेंडा झेंडे
ग्रंथ ग्रंथ
वचन बदला डोंगर डोंगर
चमत्कार चमत्कार
आकृती आकृत्या
हिरा हिरे
चूल चुली
मोती मोती
तोंड वचन बदला मराठीतोंडे
भाकरी भाकर्‍या
छडी छड्या
ताटताटे
अलंकार अलंकार
श्लोक श्लोक
विचार विचार
नोकरी नोकर्‍या
पायरी पायर्‍या
कार्यकर्ता कार्यकर्ते
अंघोळ अंघोळी
पदवी पदव्या
वचन बदला गाय गायी
हालचाल हालचाली
वचन बदला झाडे झाडे
अंगाराअंगारे
कारखाना कारखाने
कादंबरी कादंबर्‍या
रेघ Vachan in Marathi रेघा
कायदाकायदे
नाटक नाटके
फेरा फेरे
अक्षर अक्षरे
चरित्र चरित्रे
वचन बदला फुले फुले
लिपि लिप्या
महाराणी महाराण्या
बाटली बाटल्या
फौजफौजा
सवय सवयी
दोरी दोर्‍या
आंबा आंबे
कावळा कावळे
वचन बदला वाट वाटा
काटा काटे
कोल्हा कोल्हे
खुर्ची खुर्च्या
खूण खुणा
घोडा घोडे
चांदणी चांदण्या
चिमणी चिमण्या
चिंच चिंचा
जखम जखमा
तारीख तारखा
  • लिंग बदला शब्द | Ling Badla in Marathi
  • विरामचिन्हे मराठी | Viram Chinh in Marathi

वचन बदला शब्द |50 Vachan Badla in Marathi

Vachan Badla in Marathi | Ek Vachan Anek Vachan Shabd :

Ek VachanAnek Vachan
विचारविचार
नोकरीनोकर्‍या
पायरीपायर्‍या
कार्यकर्ताकार्यकर्ते
अंघोळअंघोळी
पदवीपदव्या
वचन बदला गायगायी
हालचालहालचाली
वचन बदला झाडेझाडे
अंगाराअंगारे
कारखानाकारखाने
कादंबरीकादंबर्‍या
रेघरेघा
कायदाकायदे
नाटकनाटके
फेराफेरे
अक्षरअक्षरे
चरित्रचरित्रे
वचन बदला फुलेफुले
लिपिलिप्या
महाराणीमहाराण्या
बाटलीबाटल्या
फौजफौजा
सवयसवयी
दोरीदोर्‍या
आंबाआंबे
कावळाकावळे
वचन बदला वाटवाटा
काटाकाटे
कोल्हाकोल्हे
खुर्चीखुर्च्या
खूणखुणा
घोडाघोडे
चांदणीचांदण्या
चिमणीचिमण्या
चिंचचिंचा
जखमजखमा
तारीखतारखा

पुढे वाचा:

सारांश: Ek Vachan Anek Vachan Marathi

आजचा वचन अनेकवचन | Vachan Badla in Marathi हा विषय विद्यार्थ्यांना समजला असेल अशी आम्हाला खात्री आहे. वचनाचे नियम समजून घेऊन सराव करणे गरजेचे आहे.

तुम्हाला Vachan Badla in Marathi लेख कसा वाटला किंवा लेखामध्ये काही चुका आढळल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

वचना चे किती प्रकार आहे?

वचनाचे प्रमुख दोन प्रकार पडतात. एकवचन आणि अनेकवचन.

एक वचन म्हणजे काय?

नामावरून फक्त एकाच गोष्टीचा बोध होत असेल तर त्या नामाला एक वचन असे म्हणतात.

वचन बदला म्हणजे काय?

जेव्हा शब्दातून अनेकांचा बोध होतो त्यास वचन बदला (अनेकवचन) असे म्हणतात.

लेखक या शब्दाचे अनेकवचन काय?

लेखक या शब्दाचे अनेकवचन सुद्धा ‘लेखक’ हेच आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *